
Anil Deshmukh Case | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या काटोल आणि वडविहिराच्या घरांवर ईडीचा छापा
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली आहे. आधीच देशमुखांच्या साडेतीनशे कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असताना आता देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.
नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरु आहे.
Published on: Jul 18, 2021 11:08 AM
Related Video
सिंदूर लावताना कोणत्या बोटांचा वापर करावा,ज्योतिषीय महत्त्व काय ?
गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज, आरसीबी रोखणार?
उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी योग्य सवयी कोणत्या? तज्ज्ञांनी सुचवले उपाय
विंडीज दौऱ्यातील 3 मालिकांसाठी श्रीलंका टीमची घोषणा, कॅप्टन बदलला
Jio चा 84 दिवसांची वैधता असलेला खास प्लॅन, मिळणार हे खास फायदे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
Nashik : आदित्य ठाकरे यांची युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेत फटकेबाजी
Solapur : करमाळा तालुक्यात152 हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात पेट्रोल मुबलक तर डिझेल संपले...
सिंधुदुर्ग - मालवण : थेट समुद्रात थार चालकाची उडी, स्टंटबाजाचा हाय व्होल्टेज ड्रामा
सांगली : चक्क 2 किलोचा मानदेशी हनुमान आंबा