Breaking | प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Breaking | प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Dec 12, 2020 | 4:55 PM

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. (Pratap Sarnaik)