
ईडी चौकशीने एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, राजकीय पुनर्वसनातही अडथळा येणार? जाणकारांचं म्हणणं काय?
पुण्यातील भोसरी एमआयडीसीच्या भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे खान्देशासह राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात राजकारणात गेली 40 वर्षे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीमंत्री एकनाथ खडसे यांची पुण्यातील भोसरी एमआयडीसीच्या भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे खान्देशासह राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. खडसेंची यापूर्वीदेखील याच प्रकरणात चौकशी झाली आहे. आता पुन्हा नव्याने होत असलेल्या चौकशीमुळे खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या राजकीय पुनर्वसनात अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Eknath Khadse ED inquire know analytics from Maharashtra political expert)
Published on: Jul 09, 2021 9:40 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गंभीरने आधीच वॉर्निंग दिलेली, तरीही 'रो-को' ने तीच चूक केली
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीचं निधन; भावूक व्हिडीओ शेअर करत म्हणाले..
आता रुपयाचे काय होणार? भारताचा व्यापार तुटीचा आकडा 40 अब्ज डॉलरवर
36 तास ठप्प, आता हॅकर्सचा धोका; 24 तासात..Microsoft ने दिला मोठा इशारा
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..