Marathi News Videos Eknath Khadse Raksha Khadse Amit Shah BJP Shivsena Aditya Thackeray vedanta foxconn Project Navneet Rana

आताच्या घडीच्या तीन महत्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर…
आताच्या घडीच्या तीन महत्वाच्या बातम्या, पाहा...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिलीय. खडसेंनी मात्र भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांचं खंडण केलं आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) नेतृत्वात शिवसेनेचं आंदोलन होणार आहे. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने तळेगावमध्ये हे आंदोलन होईल. खासदार नवनीत राणांच्या (Navneet Rana) विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Published on: Sep 24, 2022 8:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
ठाकरे बंधू अन् फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा
जया बच्चन आणि हेमा मालिनी पापाराझींवर का संतापतात? ईशा देओल म्हणाली..
वैभवने 19 चेंडूत 45 धावा ठोकून पण त्याला बाहेर बसवण्याचा सल्ला
तर... दोन जागा आल्या असत्या, भाजपच्या गणिताला गुलाबराव पाटलांचं उत्तर
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,