
गिरीश महाजन बेडकासोबत कसे जातात ते माहिती नाही – एकनाथ खडसे
जळगाव जिल्ह्यातील चित्रं वेगळं आहे. मात्र गिरीश महाजन बेडकाबरोबर कसे जातात ते माहिती नाही. याबाबतचे सविस्तर उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी देण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. महाजन यांचा टीकेचा रोख राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा शिवसेनेवर अधिक असतो. तरीही शिवसेनेकडून महाजनांना उत्तर दिलं जात नाही. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एकिकडे गिरीश महाजन हे शिवसेनेला हिणवतात, बेडूक म्हणतात. मात्र दुसरीकडे जिल्हातील शिवसेनेच्या पालक मंत्र्यांसोबत चहा घेतात, जेवण करतात. छुपी युती करतात. जळगाव जिल्ह्यातील चित्रं वेगळं आहे. मात्र गिरीश महाजन बेडकाबरोबर कसे जातात ते माहिती नाही. याबाबतचे सविस्तर उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी देण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
Published on: May 15, 2022 2:45 PM
Related Video
इकडे ठाकरेंचा एकजुटीचा मंत्र, तिकडे पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
आयर्लंडविरुद्ध मालिका गमावूनही टीम इंडियाला मिळाली मोठी गूड न्यूज
रजनीकांत यांची सून होणार 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण काव्या मारन
महाराष्ट्रात या तारखेला पाऊस घालणार धुमाकूळ, थेट मुसळधार पावसाचा इशारा
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून