
मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट होणार, एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी ते वर्षा बंगलावरून निघाले आहेत. थोड्याच वेळात ते राजभवनात पोहोचतील. राजभवनात गणपती बाप्पा विराजमान आहे. या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री (Eknath Shinde) रवाना झालेत. या भेटीवेळी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवर या भेटीत चर्चा […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी ते वर्षा बंगलावरून निघाले आहेत. थोड्याच वेळात ते राजभवनात पोहोचतील. राजभवनात गणपती बाप्पा विराजमान आहे. या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री (Eknath Shinde) रवाना झालेत. या भेटीवेळी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवर या भेटीत चर्चा होऊ शकते.
Published on: Sep 06, 2022 12:33 PM
Related Video
Cristiano टॉप 3 मध्ये नाही! ब्राझीलच्या रोनाल्डोने निवडले बेस्ट 10
केतन जिवंत आहे...ते शब्द ऐकताच सियाला दरदरून घाम फुटला, हातपाय लटपट..
तो कोणाचा खून... चेतनच्या काकांनी दिली महत्त्वाची माहिती
कोहलीच्या ब्रँडच्या बुटांची क्रेझ! 24 तासात दीड लाख जोडींची विक्री
Weather Update : अल निनोचा धोका टळला? राज्यात पाऊस कसर भरून काढणार
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट