Marathi News Videos Election of Mohol Krishi Bazar Committee will be uncontested informed by Former NCP MLA Rajan Patil

मोहोळ कृषी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचे मोहोळ तालुक्यातील वर्चस्व निर्विवाद
सोलापूर : मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी अखेरच्या दिवशी केवळ 18 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस संपल्याने मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे मोहोळ कृषी बाजार समितीवर 18 संचालक निवडून जाणार आहेत. विशेष म्हणजे चालू वर्षी शेतकऱ्यांमधून सर्वच उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी होती. मात्र असे असताना केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 18 जागेसाठी केवळ 18 अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगितले जात आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचे मोहोळ तालुक्यातील वर्चस्व निर्विवाद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Published on: Apr 03, 2023 10:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
श्रेयसने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, कुठल्याही कॅप्टनला ही कमाल जमलेली नाही
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
3 महिन्यात मोठा भूकंप? एकनाथ शिंदे... बड्या मंत्र्याचा दावा काय?
तर भाजप सत्तेत नसतं... फडणवीस आणि ठाकरे भेटीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया
2029 साठी भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला, शहांची मोठी घोषणा
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला