
Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक
एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात एनआयएने सर्वात मोठी कारवाई केली आहे. प्रदीप शर्मा यांची आठवी अटक आहे.
एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात एनआयएने सर्वात मोठी कारवाई केली आहे. प्रदीप शर्मा यांची आठवी अटक आहे.
प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. एनआयए कार्यालयात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्य राखीव दलाचं पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलं आहे.
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी प्रार्थना, सरकारला मोठे यश..
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द
Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस, नाशिक, पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पावसाचा जोर वाढणार..
Horoscope Today 24th July 2026 : या 2 राशींची काळजी आज कमी होणार, तुमची रास ही आहे का ? वाचा 12 राशींचं भविष्य
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
Related Video
मालमत्तेवर डोळा, शिक्षिकेचा काटा काढला; शेजाऱ्याचाच थंड डोक्याने कट
पंतप्रधांविरोधात CJP आंदोलकांची नारेबाजी, प्रियांकाची बहीण म्हणते...
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..
सरकारने कोणत्या 3 अटी मान्य केल्यानंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण
राज्यात धो धो पाऊस, नाशिक, पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पाऊस अधिक..
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले