
Special Report | Disha Salian च्या मृत्यूवरुन 7 मार्चला सगळे पुरावे समोर येतील ?
दिशा सालियानचे हा वाद सुरु असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 7 मार्च नंतर दिशा सालियान प्रकरणाचा उलगडा करुन सर्व पुरावे सादर करणार असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
कोल्हापूरः भाजप-शिवसेनेचा (BJP-SHIVSENA) आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चालू असतानाच आता दिशा सालियान (Disha Saliyan) प्रकरणाने आाता पुन्हा उचल खाल्ली आहे. दिशा सालियानविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) वक्तव्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दिशा सालियानचे हा वाद सुरु असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 7 मार्च नंतर दिशा सालियान प्रकरणाचा उलगडा करुन सर्व पुरावे सादर करणार असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Related Video
न्यूझीलंडला इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झटका
11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला...
4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची चाबूक खेळी
वरळी डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू,पोलिसांनी केला गुन्हा दाखल
मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
नाशिक- सिन्नर : मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर
बारामती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅलीचे आयोजन
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव
कच्च्या मालाच्या दरवाढीचा मूर्तिकारांना फटका; गणेशमूर्ती २० ते ३० टक्के महागण्याची शक्यता
सांगली - बाळ माने यांच्याविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन