
VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1.30 PM | 1 August 2021
भुजबळांना प्रसाद यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला. भुजबळांनी मात्र आक्रमक उत्तर देणं टाळत हसत हसत उत्तर दिलं. ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असं हसत हसत भुजबळ म्हणाले. एकंदरित लाड यांचं वक्तव्य भुजबळांनी फार गांभीर्याने घेतलं नाही.
वेळ आली तर शिवसेनाभवन फोडू म्हणणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी आवर्जून भुजबळांना प्रसाद यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला. भुजबळांनी मात्र आक्रमक उत्तर देणं टाळत हसत हसत उत्तर दिलं. ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असं हसत हसत भुजबळ म्हणाले. एकंदरित लाड यांचं वक्तव्य भुजबळांनी फार गांभीर्याने घेतलं नाही. प्रसाद लाड यांना अनुल्लेखाने मारण्याचा भुजबळांनी प्रयत्न केला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
जगात नव्या विषाणूची एन्ट्री! शामोंडा व्हायरसचा पहिला मानवी संसर्ग
लेकीला 106 ताप, उपचारासाठी घरातल्यांकडे पैशांची भीक मागितली, पण...
केरळच्या राज्यपालांच्या वक्तव्याने तापले वातावरण, मांसाहारास बंदी
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला