
VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 16 July 2021
मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्यामुळे अंधेरी भागात एक पादचारी महिला पाय अडकून पडली.
मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्यामुळे अंधेरी भागात एक पादचारी महिला पाय अडकून पडली. सुदैवाने एका महिलेने वेळीच सावरल्याने ती मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली. अंधेरीतील डीएन नगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. मुंबईतील अनेक भागात गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसाचा जोर ओसरल्यानंतरही पाणी कायम होतं. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावं लागलं.
Related Video
10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच
पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, 'या' ठिकाणांना द्या भेट
सियाच्या भावाला सर्वकाही माहिती होतं? तर तो शांत का राहिला ?
टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली?
रंगभूमी पोरकी झाली, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले