
Pune Fire | पुण्यात न्यू कोपरे येथे गॅरेजला भीषण आग, 2 कामगार जखमी
पुण्यात गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत दोन बस जळून खाक (Pune Garage Bus Fire) झाल्या, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
Pune Bus Fire | पुण्यात गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत दोन बस जळून खाक (Pune Garage Bus Fire) झाल्या, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कोपरे गावातील खाजगी बस गोडाऊनमध्ये आग भडकल्याची माहिती आहे. आगीच्या घटनेचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
Vastu Shastra : स्वयंपाक घरात चुकूनही ठेवू नका ही वस्तू, कंगाल व्हाल
लहान मुलांना सर्दीचा त्रास, रामदेव बाबांनी सर्दी-खोकल्यावर सांगितला
Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या ठिकाणी गप्प राहण्यातच शहाणपणा
एक किलोमीटर चालल्यावर किती पावलं होतात? हे गणित कोणालाच माहिती नाही!
टीम इंडियाची फायनलमध्ये बॅटिंग, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 3 बदल
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?