
राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाला असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केल्यानं या जिल्ह्यात येत्या काही दिवसात निवडणुका घेतल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यात लवकरच पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवरील निवडणुका होणार आहेत. पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाला असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केल्यानं या जिल्ह्यात येत्या काही दिवसात निवडणुका घेतल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय झाल्यास राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज संस्थामधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट
Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?
Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो
Related Video
झिम्बाब्वेविरुद्ध वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर.
CJP आंदोलनाचा भडका, 16 मेट्रो स्टेशन बंद, घटनास्थळी परिस्थिती काय?
वंचित बहुजन आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची हाक
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार नाही पण..महत्वाची अपडेट
तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओकला केलं अनफॉलो
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं