संजय राऊत यांच्या अलिबागमधील जमिनीबाबत माजी सरपंच म्हणतात…

| Updated on: Feb 17, 2022 | 12:59 PM

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या कुटूंबियांच्या नावे अलिबाग (Alibag) मध्ये जमीन खरेदी केली आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला .यांनी केलाय याची पडताळणी करण्यासाठी टीव्ही 9 ची टीम अलिबाग मधील आगारसुरे या संजय राऊत त्यांच्या गावी पोचली.

Follow us on

मुंबईशिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या कुटूंबियांच्या नावे अलिबाग (Alibag) मध्ये जमीन खरेदी केली आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला .यांनी केलाय याची पडताळणी करण्यासाठी टीव्ही 9 ची टीम अलिबाग मधील आगारसुरे या संजय राऊत त्यांच्या गावी पोचली या गावाच्या बाजूला संजय राऊत यांनी आपल्या कुटूंबियांच्या नावे पंचवीस वर्षा पूर्वी जागा घेतल्याची माहिती तेव्हाचे सरपंच जगन्नाथ पेडवी यांनी दिली तेव्हा ही जमीन दोन मालकांकडून राऊत यांनी घेतली त्यावर बंगला बांधला रीतसर रजिस्टेशन करून मग ग्रामपंचायतीकडे इतर परवानग्या मागितल्या हे सर्व व्यवहार योग्य होते असं माजी सरपंच पेडवी म्हणाले