
धुळ्यात वाहनातून घेऊन जात होते तब्बल 90 तलवारी
धुळे : शिरपूरमध्ये (Shirpur) पोलिसांनी तलवारी जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच 09 सीएम 0015ला सोनगीर पोलिसांनी (Songir Police) थांबवण्याचा प्रयत्न केला.
धुळे : शिरपूरमध्ये (Shirpur) पोलिसांनी तलवारी जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच 09 सीएम 0015ला सोनगीर पोलिसांनी (Songir Police) थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून सदर गाडी थांबवून विचारणा केली. त्यांनतर गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता तब्बल 90 तलवारी (Swords) आढळून आल्या. याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी तत्काळ चारही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
Published on: Apr 28, 2022 2:07 PM
Related Video
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
व्हायरल फोटो प्रकरणात गिरीश महाजनांचं मोठ पाऊल, मुख्यमंत्र्यांकडे ...
Harmanpreet Kaur इतिहास घडवण्यासाठी सज्ज, मैदानात उतरताच....
चीनकडून युद्धाची जय्यत तयारी? विमाने, युद्धनौका हल्ल्यासाठी तयार...
कार ट्रेनने पाठवयाची असेल तर किती खर्च येतो आणि नियम काय ?
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच