Marathi News Videos Four laning work of Parashuram Ghat started on war level, work started with the help of 50 machinery

परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचं काम युद्धपातळीवर, 50 मशिनरीच्या साहाय्याने काम सुरु
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परशुराम घाटातून गणेशोत्सवापुर्वी दोन पदरी वाहतुक सुरु होणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परशुराम घाटातून गणेशोत्सवापुर्वी दोन पदरी वाहतुक सुरु होणार आहे. कशेडी घाटानंतरचा मुंबई गोवा महामार्गावरचा दुसरा अवघड घाट चौरदरीकरणासाठी फोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 50 मशिनरी आणि 100 माणसे चौविस तास घाट फोडण्याचे करत आहेत. चौपदरीकरणातून घाटातील आाठ वळणे काढली जाणार आहेत. गणेशोत्सवापुर्वी परशुराम घाटातील १.४ किलोमीटरचा रस्ता दुपदरी होणार असल्यााची माहिती सनिअर जनरल मॅनेजर रविंद्र प्रसाद यांनी दिली.
Published on: May 16, 2022 9:18 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शी जिनपिंग यांना भारतात बोलावून मोदींनी सुनावलं, चीनला मोठा इशारा
अमित शाहांची मोठी घोषणा! 21 राज्यात समान नागरी कायदा लागू करणार
चहाची चव वाढवणाऱ्या दोन मसाल्यांवरून गाण्याचं नाव; ठरलं प्रचंड सुपरहिट
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
मोदींच्या वाढदिवसापासून देशभरात सेवा संकल्प अभियान, अमित शाहांची घोषणा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!