
Ganeshotsav 2021 | कोकणात गणपती उत्साहाचा आनंद शिगेला, गणपती घरी नेतानाची ड्रोन दृश्यं
Ganpati Konkan | कोकणात गणपती उत्साहाचा आनंद शिगेला, गणपती घरी नेतानाची ड्रोन दृश्यं. गणरायाला डोक्यावर उचलून घरी नेण्याची परंपरा. हिरव्यागार शेतातून गणपती घरी नेतानाची दृश्यं.
कोकणात गणपती उत्साहाचा आनंद शिगेला, गणपती घरी नेतानाची ड्रोन दृश्यं. गणरायाला डोक्यावर उचलून घरी नेण्याची परंपरा. हिरव्यागार शेतातून गणपती घरी नेतानाची दृश्यं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमन होईल. आज भाविक आपल्या प्रिय गणेशाला घरी आणतील आणि 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा आणि सेवा करतील.
Published on: Sep 10, 2021 8:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...