Ganpatipule temple : अंगारकी चतुर्थीआधी गणपतीपुळ्यात गर्दी, पर्यटकांचा आकडा 70 हजारांच्या घरात

Ganpatipule temple : अंगारकी चतुर्थीआधी गणपतीपुळ्यात गर्दी, पर्यटकांचा आकडा 70 हजारांच्या घरात

| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 11:58 AM

गारकी चतुर्थीआधी गणपतीपुळ्यात पर्यटकांची गर्दी दिसून आली. गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला होता. सलगच्या सुट्ट्यांनी पर्यटकांचा आकडा हा सत्तर हजारांच्या घरात गेलाय.

रत्नागिरी : अंगारकी चतुर्थीआधी गणपतीपुळ्यात (Ganpatipule temple) पर्यटकांची गर्दी दिसून आली. गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला होता. सलगच्या सुट्ट्यांनी पर्यटकांचा आकडा हा सत्तर हजारांच्या घरात गेलाय. समुद्र किनारा (Ganpatipule beach ratnagiri) पूर्ण पर्यटकांनी फुलला आहे. गणपतीपुळ्याला (Ganpatipule) नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. तेथील निसर्गरम्य परिसर आणि त्याठिकाणचा समुद्र किनारा हा पर्यटकांना भुरळ घालतो. मात्र, यंदा अंगारकी चतुर्थी आधीच पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

Published on: Apr 18, 2022 11:58 AM