
Girish Mahajan यांच्या मुलीच्या लग्नात शिरला चोर, माजी नगरसेवकाच्या खिशातून पैसे चोरण्याचा प्रयत्न
गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात घुसून पाकिट चोरण्यासाठी आलेल्या या चोरट्याला लग्नात आलेल्या इतरांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
लग्नाचे कार्यक्रम म्हटले की त्यात पाकिटमार आलेच! आता तर चक्क गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नातही पाकिटमारानं डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. पण पाकिटमाराचा हा प्रयत्न फसला. पाकिट चोरण्यासाठी लग्नात घुसलेल्या या चोरट्या (Thief)ला मग लग्नातील इतर कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिलाय. हा सगळा प्रकार भाजपचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मुलीच्या लग्नात घडल्यानं चर्चा झाली नसती तरच नवल! नेमकं घडलही तेच! आता या चोरट्याला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या हवाले केलं जाईल. पण थेट गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात घुसून पाकिट चोरण्यासाठी आलेल्या या चोरट्याला लग्नात आलेल्या इतरांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.
Related Video
अंड्यांचं उदहारण देत सुप्रिया सुळे यांचं खासदार फुटीवर मार्मिक भाष्य
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
मध्यमवर्गीयांच्या खिशावर ताण; महागाईत वाढ सुरुच
कंगना राणौतने किसिंग सीन देताना अभिनेत्याच्या ओठांतून काढलेलं रक्त?
सलमानसोबत ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? अभिनेत्रीचा खुलासा
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी