Rohit Pawar | बक्षिस द्या, विमान द्या काहीही द्या, पण नुसतं बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखवा

| Updated on: Jun 02, 2022 | 1:24 PM

बक्षिस द्या, विमान द्या, काहीही द्या, पण नुसतं बोलण्यापेक्षा काहीतरी करूव दाखवा. उद्या जाउन बोलण्यापेक्षा काहीतरी आज करुन दाखवा.  जर हे मुख्यमंत्री झाले तर मर्सडिज देईल नाहीतर नाही देणार. यापेक्षा आज काय कराल यावर जास्त लक्ष द्या. - रोहित पवार

Follow us on

अहमदनगर येथील कर्जत येथे आज बैलगाड्या शर्यंतीचं आयोजन स्वत: रोहित पवार यांनी केलं होतं. ते स्वत: तिथे उपस्थित ही होते. आपली संस्कृती, परंपरा टिकण्यासाठी हा केलेला एक प्रयत्न आहे.अनेक शेतकरी, मान्यवरांनी गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा टिकवली आहे. अनेकजन हे सामान्य कुटुंबातील आहेत. ही प्रथा टिकविण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांने फुल नाहीतर फुलाच्या पाकळीची का होईना मदत करता आली तर ती मदत करण्याचा मी प्रयत्न करतोय. पाचशेहून अधिक बैलगाड्या आल्या आहेत. राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बक्षि द्या, विमान द्या, काहीही द्या, पण नुसतं बोलण्यापेक्षा काहीतरी करूव दाखवा.
उद्या जाउन बोलण्यापेक्षा काहीतरी आज करुन दाखवा.  जर हे मुख्यमंत्री झाले तर मर्सडिज देईल नाहीतर नाही देणार. यापेक्षा आज काय कराल यावर जास्त लक्ष द्या.