
Goa | गोव्यात तब्बल 63 लाखांचे सोने जप्त, आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई
गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 63 लाखांचे सोने जप्त करण्यात आलं आहे. शारजाहमधून आलेल्या व्यक्तीकडे जवळपास 63 लाखांचे सोने सापडले. विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली आहे.
गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 63 लाखांचे सोने जप्त करण्यात आलं आहे. शारजाहमधून आलेल्या व्यक्तीकडे जवळपास 63 लाखांचे सोने सापडले. विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली आहे. सोन्याची 1400 ग्रॅमची 12 बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. संबंधितांनी बॅटरी मधून सोने लपवून आणले होते. संशयित व्यक्तीकडे गोवा पोलिसांची कसून चौकशी सुरु आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रोहित शर्माच्या डबल सेंच्युरीसाठी विराट बाद व्हायचा?
एल निनोचं संकट कधी कमी होणार, IMDचा अलर्ट, CM फडणवीसांची प्रतिक्रिया
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
आशुतोष रांका यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, थेट अभिजीत दिपके यांनी..
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची