
नांदेडमध्ये उन्हाळी ज्वारीच्या पिकात चांगली वाढ
पावसाळ्यानंतर (Rain) झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये (Nanded) यंदा जमिनीतील ओल टिकून असल्याने उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झालीय.
पावसाळ्यानंतर (Rain) झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये (Nanded) यंदा जमिनीतील ओल टिकून असल्याने उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झालीय. रब्बी हंगामातील पिकानंतर जमिनीत ओलावा टिकून असल्याने बळीराजाने उन्हाळी ज्वारीच्या पेरणीला प्राधान्य दिलेलं दिसतंय, त्यातून शेत शिवार हिरव्यागार ज्वारीने बहरलेले दिसतंय. उन्हाळी (Summer) ज्वारीपासून गुरांना चारा आणि खायला कसदार ज्वारी मिळते. या दुहेरी फायद्यामुळे बळीराजाने ज्वारीला पसंती दिलीय.
Published on: Mar 03, 2022 12:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुष्काळातून दोन तालुके वगळले, अशोक चव्हाण काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
65 वर्षीय डॉक्टरांना मारहाण; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा राडा
स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांच्यावर..
महाराष्ट्राचा दुष्काळ आणखी गंभीर होणार, आदित्य ठाकरेंकडून मोठी मागणी
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...