Marathi News Videos MLA Gopichand Padalkar aggressive for bullock cart race, Bullock cart race organized on 20th August in Jhare village of Sangli district

Gopichand Padalkar | बैलगाडा शर्यतींसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, ठाकरे सरकारविरोधात एल्गार
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात मोठा एल्गार दिलाय. बैलगाडा शर्यतीसाठी गोपीचंद पडळकर मैदानात उतरले आहेत. 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षिस पडळकर यांनी ठेवलं आहे. बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी नसली तरीही बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात मोठा एल्गार दिलाय. बैलगाडा शर्यतीसाठी गोपीचंद पडळकर मैदानात उतरले आहेत. 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षिस पडळकर यांनी ठेवलं आहे. बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी नसली तरीही बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. छकडी घेऊन या शर्यतीत सहभागी होण्याचं आवाहन पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचा वाद आता पेटण्याची चिन्ह आहेत. गोपीचंद पडळकर स्वत: 20 तारखेला छकडी घेऊन आंदोलन करणार आहेत.
Related Video
एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ,
पूजा सावंतच्या गाडीचा अपघात, 3 गाड्या एकमेकांना आदळल्या
खरेदी करताना विचार करा! पुन्हा सोने आणि चांदीचे भाव वाढले, 10 ग्रॅम...
कॉमेडी चित्रपट असावा तर असा, ज्याच्या पुढे कुछ कुछ होता है देखील फेल
ममता बॅनर्जी यांच्यासमोर आज अस्तित्वाचं आव्हान, अशी वेळ का आली?
एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ,
नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक...
कल्याण-शीळफाट्यावर भीषण आग! टायर गोदाम जळतंय, धुराने काळवंडलं आकाश
गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल,