AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar : ‘अहिल्यादेवी पुण्यतिथी कार्यक्रमाला अजितदादांना बोलवणार नाही, कारण…’, पडळकर थेट म्हणाले….

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाला अजित पवार यांना बोलवणार नाही पण अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय.

Gopichand Padalkar : 'अहिल्यादेवी पुण्यतिथी कार्यक्रमाला अजितदादांना बोलवणार नाही, कारण...', पडळकर थेट म्हणाले....
Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Apr 16, 2025 | 2:27 PM
Share

पुण्यात मे महिन्यात अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यावरून गोपीचंद पडळकर यांनी एक वक्तव्य केले आहे. अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाला अजित पवार यांना बोलवणार नसल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले तर अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाला आम्हाला अमित शाह अपेक्षित आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार आहोत आणि इतर कोणी मंडळी असतील तर त्यांना त्या-त्या वेळी निमंत्रण देऊ… पण अजित पवार यांना बोलवणार नाही.’, असं स्पष्ट म्हटलंय. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार हे सरकारमधील एक आहे तरी बोलवणार नाही का असा सवाल केला. यावर गोपीचंद पडळकर म्हणाले, हा कार्यक्रम सरकारचा नाही….

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा