Marathi News Videos Group Captain Varun Singh latest news the lone survivor of Tamil Nadu Chopper Crash passes away at at Command Hospital in Bengaluru know more details

Helicopter Crash | मृत्यूशी झुंज अपयशी! ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचं अखेर निधन
संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) यांचे निधन झाले.
नवी दिल्ली : संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) यांचे निधन झाले. बंगळुरुतील रुग्णालयात आठवड्याभराच्या उपचारांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. 8 डिसेंबरला तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्यांनी त्यांचं बघावं... रक्षा खडसेंनी शिंदेंच्या आमदाराला सुनावले
32 वर्षांपूर्वी दारूच्या नशेत गीतकारने लिहिलं गाणं, आजही ट्रेंडमध्ये
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नात वेटर बनता पण..; कोणावर भडकले रझा मुराद?
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार, 48 तास अतिधोक्याची, थेट 63..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...