Marathi News Videos Gudhi Padva Grand procession from Shiv Sena in Dadar participation of historical characters in the procession

Gudhi Padva : दादरमध्ये शिवसेनेकडून भव्य शोभायात्रा, ऐतिहासीक पात्रांचा शोभायात्रेत सहभाग
आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे. दादरमध्ये शिवसेनेकडून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये ऐतिहासीक पात्रांचा शोभायात्रेत सहभाग दिसून येतोय.
मुंबई : आज राज्यभरात (State) गुढीपाडव्याचा (Gudhi Padva) उत्साह आहे. दादरमध्ये शिवसेनेकडून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये ऐतिहासीक पात्रांचा शोभायात्रेत सहभाग दिसून येतोय. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सर्व कोरोना (corona) निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला आहे.
Published on: Apr 02, 2022 12:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Justin Greaves : 26 सामने अन् 4 वर्षांनतर मेहनतीचे फळ मिळालेच!
थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला चित्रपट OTT वर येताच 4 दिवसांमध्ये ठरला टॉप
लाडकी बहिण योजनेवरुन चंद्रकांत खैरे यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान