
“दसरा मेळावा आमच्यासाठी आजचा नाही, गेली 35 वर्षे आम्ही साजरा करतोय”
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय, पाहा...
अनिल केऱ्हाळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, जळगाव : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय. दसरा मेळावा हा काही आमच्यासाठी आजचा सण नाही. मागच्या 35 वर्षांपासून आम्ही दसरा मेळावा (Dasara Melava) साजरा करतोय, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. दसरा मेळाव्यासाठी नियोजन सुरू आहे. आढावा बैठका घेतल्या जात आहेत. किती कार्यकर्ते मुंबईला जातील. याची चाचपणी सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातून सुमारे 10 हजार कार्यकर्ते दसरा मेळाव्याला जातील. असा अंदाज आहे, असंही ते म्हणाले आहेत.
Published on: Sep 30, 2022 11:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
ऑगस्टमध्ये टॉप- 5 चे स्कूटर विक्रीचे आकडे पाहिलेत का ? यादी पाहा...
'हनुमान अंश'मधल्या शोभिनवचा संघर्ष; अशी अचानक मिळाली मोठी संधी
एशियन गेम्सआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू बाहेर, कोणाला लॉटरी?
MPSC चा सर्वात मोठा निर्णय, ही महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलली!
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...