Video : अनिल परबांवर ईडीची कारवाई, गुणरत्न सदावर्तेंना आनंद, व्हीडिओ व्हायरल
अनिल परब (Anil Parab) यांच्यांशी संबंधित मालमत्तेवरती सकाळपासून ईडीची (ED) छापेमारी सुरू आहे. तेव्हापासून महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सुडबु्द्धीने कारवाई सुरू असल्याची टीका केंद्रावरती केली आहे. तर विरोधकांनी गुन्हा केल्याने त्यांच्यावरती कारवाई केली जात असं म्हटलं जात आहे. राज्यातलं राजकारण तापलेलं असताना गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा एक व्हिडीओ प्रचंड […]
अनिल परब (Anil Parab) यांच्यांशी संबंधित मालमत्तेवरती सकाळपासून ईडीची (ED) छापेमारी सुरू आहे. तेव्हापासून महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सुडबु्द्धीने कारवाई सुरू असल्याची टीका केंद्रावरती केली आहे. तर विरोधकांनी गुन्हा केल्याने त्यांच्यावरती कारवाई केली जात असं म्हटलं जात आहे. राज्यातलं राजकारण तापलेलं असताना गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते काही कामगारांसोबत आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. त्याचबरोबर जैसी करनी वैसी भरनी एक वाक्य जोर जोरात म्हणत आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्या व्हिडीओ मिठाई वाटून आनंद साजरा केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
