
दगडफेक करणारे शिवसैनिक असतील तर त्याचा आम्हाला अभिमान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कोणीही विनाकारण घोषणाबाजी केली तर ती आम्ही सहन करणार नाही. कालही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाथ घोषणा देत होतो
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कोणीही विनाकारण घोषणाबाजी केली तर ती आम्ही सहन करणार नाही. कालही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाथ घोषणा देत होतो. त्यावेळी किरीट सोमय्या त्याठिकाणी आले, गर्दी असल्यामुळ त्यांची कार हळू होती, मात्र त्यांच्या विरोधात जेव्हा घोषणाबाजी झाली त्यावेळी त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला आमच्या अंगावर गाडी चालवायला सांगितली असा आरोप एका शिवसैनिकांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी आमच्या शिवसैनिकांवर जो हल्ल्याचा आरोप केला आहे, तो खोटा असून जर त्यांच्यावर झालेला हल्ला हा शिवसैनिकानी केलेला असेल तर त्याचा शिवसैनिक म्हणून आम्हाला अभिमान आहे असं मतही हाजी हलीम यानी व्यक्त केले आहे.
Published on: Apr 24, 2022 11:31 PM
Related Video
श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं
फॅमिली मोठी झाली! बर्थडेच्या एक आठवड्यानंतर रिंकूने दिले मोठं सरप्राईज
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
इतका कॉमेडी चित्रपट की हसून-हसून पोट दुखेल, यूट्यूबवर बघत आहेत लोक
Rohit Pawar: ते फक्त सत्तेचे दलाल... नमक हराम...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा
अकोला जिल्ह्यात युरिया आणि खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
भंडारा जिल्ह्यात उष्णतेमुळे भाजीपाल्याला फटका, शेतकरी संकटात!
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त