
Headline | 1 PM | मातोश्री ही भुताटकी, तिथे शांतीयज्ञ घाला – नारायण राणे
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करतानाच राज्यातील विविध प्रश्नांवरही भाष्य केलं. मागच्या वेळी सिंधुदुर्गाला 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सिंधुदुर्गाला 50 लाख रुपयेच मिळाले. आता पुन्हा मुख्यमंत्री कोकणात आले. लोकांनाही भेटले नाही. काही तासांत मातोश्रीवर आले. नुसता पिकनिक दौरा होता. दोन दिवसात कोकणवासीयांना मदत जाहीर करू असं म्हणाले. अजून मदत जाहीर केली नाही. कोकणाला 200 कोटींचं पॅकेज जाहीर झालं पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
थँक यू फ्रेंड्स, 24 तासात दुसऱ्यांदा PM मोदी इंस्टावर, म्हणाले....
'मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?' सोनम वांगचुक संतापले
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तरी… रामदास आठवलेंचं मोठं विधान
पाकिस्तान हादरला, अतिरेक्यांनी स्वतःलाच उडवलं, 12 सैनिकांसह 15 ठार
High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉलचा आजार का होतो, कोणत्या चुका जबाबदार
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?