Headline | 2 PM | अरुण गवळीची दगडी चाळ होणार इतिहासजमा
कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawali) याच्या नावाशी जोडली गेलेली मुंबईतील दगडी चाळ (Dagdi Chawl) आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे. ‘म्हाडा’मार्फत (MHADA) या चाळीचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. दगडी चाळीतील 10 इमारतींचा या रिडेव्हलपमेंट प्रकल्पात समावेश आहे. अरुण गवळी सध्या तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबीयांना तूर्तास दुसरे घर शोधावे लागेल.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी, घेतला मोठा निर्णय
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
गौतम गंभीरच्या कोचिंगबद्दल कपिल देव यांचं स्पष्ट मत, त्याला तुम्ही...
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!