
Monkeypox: मंकीपॉक्स बाबत राजेश टोपे म्हणाले…
भारतात आतापर्यंत असे एकही प्रकरण समोर आलेले नाही, परंतु वैद्यकीय सुत्रांनी याबाबत दक्षता घेणे सुरू केले आहे. नवीन आजार आलाय त्यामुळे नागरिकांच्या मनात एकप्रकारची भीती आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंकी पॉक्स बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबई: कोरोना (Corona) महामारीनंतर आता, जगभरात मंकीपॉक्स आजाराची (Monkeypox Disease) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. स्वीडन, स्पेन, पोर्तुगाल, यूके, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात आतापर्यंत असे एकही प्रकरण समोर आलेले नाही, परंतु वैद्यकीय सुत्रांनी याबाबत दक्षता घेणे सुरू केले आहे. नवीन आजार आलाय त्यामुळे नागरिकांच्या मनात एकप्रकारची भीती आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी मंकी पॉक्स बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
Published on: May 26, 2022 6:11 PM
Related Video
पहिल्याच पावसात ढगफुटी, नदी-नाल्यांना पूर... या जिल्ह्यांना तडाखा
हे झाड आयुष्यात कधीच घराजवळ लावू नका, असतो सापांचा डेरा
25, 26, 27, 28, 29 जूनला पावसाचे तांडव, नद्या, ओढे तुडूंब भरणार!
कॅप्टन हरमनप्रीत कौरमुळे टीम इंडिया अडचणीत! नक्की कशामुळे डोकेदुखी?
किचनमध्ये पाल, झुरळ दिसल्यास खैर नाही, तुकाराम मुंढेंचा थेट इशारा!
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट