
Kolhapur Rain| कोल्हापुरातील धरणक्षेत्रात ‘कोसळधार’, राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
कोल्हापुरातील धरणक्षेत्रात 'कोसळधार', राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. सांगली जिल्ह्यात काल रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असून पहाटेही पावसाचा जोर कायम आहे.
कोल्हापुरातील धरणक्षेत्रात ‘कोसळधार’, राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. सांगली जिल्ह्यात काल रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असून पहाटेही पावसाचा जोर कायम आहे. सांगलीत पावसाचा जोर वाढल्यामुळे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आणली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पूर पट्ट्यातील लोकांना अलर्ट करण्याचे काम सुरू केले आहे.
Published on: Jun 18, 2021 8:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लोकांकडून मान-सन्मान पाहिजे? मग या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
कराळे मास्तर पदवीधर निवडणूक लढणार, वेळ पडली तर बंडखोरीही करणार
नवी मुंबई महापौरांचा परदेश दौरा, २८ लाखांचा चुराडा, विरोधकांची टीका
आता शरद पवार मैदानात, फडणवीसांना पत्र, केल्या 17 मागण्या
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?