
Rain | महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागानं (IMD) महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागानं (IMD) महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभावामुळं विदर्भ, सलंग्न मराठवाडा भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस होईऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तिलक वर्माची कमाल! एका वर्षात 26 कॅचेस, रचला नवा इतिहास
माझा ब्लाउज राष्ट्रीय चर्चेचा विषय...रक्षाबंधन जाहिरातीच्या ट्रोलिंगवर
भारतात 343 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, फीचर्सही जबरदस्त
जरांगेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, मला संपवण्याचा डाव...कारणही सांगितलं
अमिताभ बच्चन यांची दिवाळी कशी असायची? रामायणच्या टीमला सांगितला किस्सा
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...