
सोलापुरात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, वाहतूक ठप्प
सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आलाय, अनेक ठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आलाय, अनेक ठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोलापूर प्रमाणेच कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिशा सालियन प्रकरणात दोषी कोण... निलेश राणेंची प्रतिक्रिया काय?
‘गोंधळ’ ऑस्करला जाणार, पण कैलास वाघमारे इथपर्यंत कसा पोहोचला?
गोड बातमी! दीपिका झाली दुसऱ्यांदा आई, मुलगा झाला की मुलगी?
काजू-बदामवरून राजकारण तापलं; कृषीमंत्री भरणेंना शेतकऱ्यांचा घेराव
माहेरातून कधीच घेऊन येऊ नका या 5 वस्तू, सासू करेल रोज भांडण
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त