TV9 Festival of India मध्ये Hero MotoCorp चे नवीन कॅम्पेन, Hero टू-व्हिलर्सची झलक

Updated on: Oct 02, 2025 | 11:05 AM

देशातील सर्वात मोठी आणि विश्वासू टू व्हिलर मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी Hero MotoCorp ने दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित TV9 Festival of India मध्ये आपलं कॅम्पेन लॉन्च केलं. या व्हिडिओमध्ये पाहा हिरोच्या शानदार डिस्प्ले झोनचा वॉकथ्रू.

देशातील सर्वात मोठी आणि विश्वासू टू व्हिलर मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी Hero MotoCorp ने दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित TV9 Festival of India मध्ये आपलं कॅम्पेन लॉन्च केलं. या व्हिडिओमध्ये पाहा हिरोच्या शानदार डिस्प्ले झोनचा वॉकथ्रू , जिथे आहे विश्वासाचं प्रतीक Hero Splendor प्लस, दमदार Xtreme, स्टायलिश Glamour आणि इतर अनेक मॉडेल्स. जाणून घ्या या बाईक्सची आधुनिक वैशिष्ट्यं, तंत्रज्ञान आणि का हिरो बनला आहे कोट्यवधी भारतीयांचा पहिला पर्याय.

 

Published on: Oct 02, 2025 11:05 AM