
जमीन नावावर करुन देण्यासाठी शेतकऱ्याला मारहाण; पुण्यात धनंजय देसाई यांना बेड्या!
जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकरी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे, 03 ऑगस्ट 2023 | जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकरी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्यात पीडित तरूण गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह आणखी सहा जणांना अटक केली आहे.पुणे पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह त्याच्या साथीदारांना कोर्टात हजर केलं. कोर्टाने देसाई याच्यासह अटकेत असलेल्या सहाही जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.
Published on: Aug 03, 2023 7:35 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पूजा करताना 'या' गोष्टी चुकूनही जमिनीवर ठेवू नका; मानले जाते अशुभ
मौसमी चटर्जी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, पती जयंत मुखर्जींचं निधन
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
शेतकर्यांसाठी मोठी बातमी! जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठा बदल
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...