
“आम्ही मतं दिली ते सगळे निवडून आले”, हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया
आज मात्र निवडणूक झाल्यावर हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही सहा उमेदवारांना सहा मतं दिली ते सगळे निवडून आले अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिलीये.
मुंबई: शिवसेना उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी शेवटपर्यंत आपण कुणाला पाठिंबा दिला हे उघड केलं नाही. आज मात्र निवडणूक झाल्यावर हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajyasabha Elections) आम्ही सहा उमेदवारांना सहा मतं दिली ते सगळे निवडून आले अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिलीये. त्यांनी संजय राऊतांनाही खोचक सवाल केलेत.
Published on: Jun 11, 2022 6:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रीति तिवारीची ‘बिग बॉस 20’ मध्ये घरवापसी ? सलमानने हिंट देताच..
पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ, पाहा नवीन
अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची छप्पर फाड कमाई, जगभरात कमावले इतके कोटी
शरीर देतंय ही ५ संकेत, असू शकते Vitamin D ची कमतरता,
माधुरीने या अभिनेत्यासोबत दिले 3 चित्रपट, ठरले प्रचंड फ्लॉप, आजही...
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!