
उद्धव ठाकरे गटाचे किती आमदार, खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत ? ‘या’ खासदाराने केला मोठा दावा
बाळासाहेब यांचा वारसा चालवण्याची परंपरा आम्ही जोपासत आहोत. शिवसेना भक्कमपणे उभी करणार आहेत. काही वेळा रणनिती कराव्या लागतात.
नागपूर : शिवसेना खासदार असूनही आम्हाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वाखाली आम्ही उठाव केला. दसरा मेळाव्याला आम्ही सांगितले होते की आमच्यासोबत १५ खासदार आहेत. आता आम्ही १३ असलो तरी आणखी दोन खासदार लवकरच आमच्यासोबत येतील. उद्धव ठाकरे यांच्यासोबत १६ आमदार आहेत त्यापैकीही १० आमदार आमच्याकडे येणार आहेत. विदर्भांतील एक माजी आमदार आणि पदाधिकारी आमच्यासोबत येतील. बाळासाहेब यांचा वारसा चालवण्याची परंपरा आम्ही जोपासत आहोत. शिवसेना भक्कमपणे उभी करणार आहेत. काही वेळा रणनिती कराव्या लागतात. तशी रणनीती आम्ही केली होती असे खासदार कृपाल तृमाने यांनी स्पष्ट सांगितले.
Published on: Feb 18, 2023 7:23 PM
Related Video
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
रावणामध्ये अनेक दुर्गण असतील पण रावणाने कधी..भाजपवर वार
जुळ्या बहिणींशी वडिलांचं लग्न; खऱ्या आईबद्दल अभिनेत्री आजही अनभिज्ञ
साहेबांच्या देशात वैभव सूर्यवंशीचा धमाका? मैदानात उतरणार?
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी