Nilesh Rane | समोर या आणि दोन हात करा, औकात दाखवतो : निलेश राणे
माजी खासदार निलेश राणे यांचं ट्विट, आम्हाला काडीभर फरक पडत नाही, समोर येऊन दोन हात करा, निलेश राणे यांचं आव्हान. कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.