Devendra Fadnavis | मी विनंती करतो, मला सामनावर प्रश्न विचारू नका : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | मी विनंती करतो, मला सामनावर प्रश्न विचारू नका : देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 4:39 PM

नवी मुंबई येथे दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना सामना अग्रलेखाबद्दल प्रश्न विचारला असता ते, 'मी विनंती करतो, मला सामनावर प्रश्न विचारू नका ' असं म्हणावलेत.

नवी मुंबई येथे दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना सामना अग्रलेखाबद्दल प्रश्न विचारला असता ते, ‘मी विनंती करतो, मला सामनावर प्रश्न विचारू नका ‘ असं म्हणावलेत.

Published on: Sep 25, 2021 04:33 PM