
मी जनतेसाठी सकाळच्या 6 वाजेपर्यंत काम करतो-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठवाड्यातील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदार, मंत्री महोदयांनी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर चांगलीच टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या भाषणातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील सभेतून विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी मंत्री संदीपान भुमरे, आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केलीय. तर ‘मी जनतेसाठी सकाळच्या 6 वाजेपर्यंत काम करतो आणि करत राहणार, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.
Published on: Sep 12, 2022 6:55 PM
Related Video
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
किसिंग सीन दरम्यान 20 वेळा रिटेक, रागात अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून...
10 वर्षांच्या शाहरुख खानला समोसे विकताना पाहिलंय..., मोठं रहस्य समोर
निधी मिळत नाही कारण...निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
आयर्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, ऑलराऊंडर खेळाडू OUT
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
निधी मिळत नाही कारण...निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगित
दार उघडलं आणि सर्वजण हादरले'; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
मी लागतो नादाल चल, दाखव काय..., राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान