Marathi News Videos If necessary, we will demand resignation of Nitin Raut, big statement from Bhai Jagtap

Bhai Jagtap | गरज पडल्यास नितीन राऊतांचा राजीनामा मागू, भाई जगतापांचं मोठं विधान
महापारेषण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यावर निशाणा साधला आहे.
महापारेषण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यावर निशाणा साधला आहे. यावेळी जगताप म्हणाले की, लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मागू. असे म्हणत जगतापांनी नितीन राऊतांवर निशाणा साधला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्णय प्रशासनातील अधिकारी मानत नाहीत. त्यांचे आदेश पाळले जात नसतील आणि प्रशासन इतके उद्दाम असेल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असेल तर ते आम्ही तसे होऊ देणार नाही, असं आश्वासन जगताप यांनी यावेळी दिलं आहे. (If necessary, we will demand resignation of Nitin Raut, big statement from Bhai Jagtap)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
खंडाळा, लोणावळा सोडा, डोंबिवलीजवळ आहेत सुंदर धबधबे, सौंदर्य पाहूनच...
5000 गाणी, 70चित्रपट, प्रत्येक गाणं ठरतं हिट, या अभिनेत्याची नेटवर्थ..
PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! मंत्र्यांना इन्स्टाग्रामबाबत मोठा आदेश...
सोनं दणकन आपटलं, भावात मोठी घसरण; आता सोन्या, चांदीचे नवे दर काय?
जेनझींचा बॉलिवूडमधील सर्वात आवडता अभिनेता थेट हा.. सलमान खान नाहीच..
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?