Pravin Darekar | मोदींवर बोललं नाही तर राऊतांना चैन पडत नाही - प्रवीण दरेकरांचा टोला

Pravin Darekar | मोदींवर बोललं नाही तर राऊतांना चैन पडत नाही – प्रवीण दरेकरांचा टोला

VN | Updated on: May 29, 2021 | 2:08 PM

मोदींबद्दल बोललं नाही तर संजय राऊतांना चैन पडत नाही. हुकूमाची पान मोदींच्या हातात असतील तर तुमची गरज का? प्रवीण दरेकर यांनी असा टोला लगावलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us