
Sangli मध्ये नवरदेवाने शिवगर्जना म्हणत आपल्या वैवाहिक जीवनास सुरुवात केली
ओंकारने शिवगर्जना म्हणत आपल्या वैवाहिक जीवनास सुरुवात केली. लग्नसराईचा काळ असल्याने सर्वत्र आपल्याला विवाहसोहळ्याची धामधूम दिसून येतेय. घरात लगीनघाई असल्याने प्रत्येकजण त्या कामात असतो. लग्न ही आयुष्यातली एक महत्त्वाची घटना असल्याने ती संस्मरणीय व्हावी असा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.
सांगली : पलूस (Palus) येथे नवरदेवाने (Groom) आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करत असताना मंगलाष्टकाच्या अगोदर सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवगर्जना (Shivgarjana) म्हणून सर्वांच्या अंगावर शहारे आणले. पलूस येथील संग्राम हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. ओंकार निवास पाटील आणि प्रियंका रघुनाथ मोरे यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ओंकारने शिवगर्जना म्हणत आपल्या वैवाहिक जीवनास सुरुवात केली. लग्नसराईचा काळ असल्याने सर्वत्र आपल्याला विवाहसोहळ्याची धामधूम दिसून येतेय. घरात लगीनघाई असल्याने प्रत्येकजण त्या कामात असतो. लग्न ही आयुष्यातली एक महत्त्वाची घटना असल्याने ती संस्मरणीय व्हावी असा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..
पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट
Related Video
नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, रामकुंड परिसरात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
पोलीस आंदोलकांना वॅन मधून घेऊन चाललेले, पण एकाने गेट उघडला आणि...
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
इथं राजीनाम्यासाठी आंदोलनं, तिथे धर्मेंद्र प्रधान या कामात व्यस्त
अनुयायांच्या केवायसीचा गैरवापर.. भोंदू खरातप्रकरणात इडीचे मोठे खुलासे
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं