Marathi News Videos In this session, Chief Minister Eknath Shinde will suggest the names of 5 ministers to present the budget

एकनाथ शिंदे सुचवणार 5 मंत्र्याची नावे
या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 5 मंत्र्याची नावे अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुचवणार असल्याचे कळत आहे.
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सध्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र विधान परिषदेत कोण अर्थसंकल्प सादर करणार असा नवा पेच सरकारच्या समोर उभा ठाठला आहे. त्यामुळे या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 5 मंत्र्याची नावे अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुचवणार असल्याचे कळत आहे. तर त्यावर विधानपरिषदेच्या उपसभापतींकडून एका नावावर होणार शिक्कामोर्तब होणार आहे.
Published on: Mar 08, 2023 11:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
'माझा शेवटचा वर्ल्ड कप' असं आधी विराट म्हणाला, आता रोहित शर्माची घोषणा
गोविंदाच्या GFने सोडले मौन,अफेअरच्या चर्चांबाबत बोलत सुनिताला सुनावले
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
खोटं आश्वासन देऊन गावाला फसवलं, ललिता तारख यांचा जरांगेंवर आरोप
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात