
Almatti Dam | अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
पॉवर हाऊसच्या माध्यमातून 42 हजार 500 क्यूसेक गतीने विसर्ग सुरू आहे. एकूण अलमट्टी धरणातून 2 लाख क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत 1 लाख 17 हजार 428 क्यूसेक गतीने विसर्ग सुरू होता. मात्र सकाळी 10 नंतर 1 लाख 57 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर पॉवर हाऊसच्या माध्यमातून 42 हजार 500 क्यूसेक गतीने विसर्ग सुरू आहे. एकूण अलमट्टी धरणातून 2 लाख क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जिन्सचं सर्वात स्वस्त मार्केट कुठे? 200 रुपयांमध्ये मिळतात जिन्स
मोठी बातमी! पुणे विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
सोशल मीडिया अकाउंटबाबत सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश, आता या लोकांना...