
ॲपलचा चीनला धक्का देत भारतावर फोकस; नेमकं कारण काय? जाणून घ्या महत्वाची माहिती…
आयफोन आणि मॅकबुक बनवणारी दिग्गज अमेरिकन टेक कंपनीचे पहिले रिटेल स्टोअर आपल्या मुंबईत सुरू करण्यात आले आहेत.पण हे स्टोअर भारतात का लाँच झालं आणि कसं झालं? या मागची नेमकी कहाणी काय? हे जाणून घेऊया...
मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | आजच्या काळात ॲपल ऑयफोनची क्रेज चांगलीच वाढली. बघाव त्याच्या हातात ॲपल आयफोन, ॲपल वॉच, एअरपॉड दिसतं. आयफोन विकत घ्यावा आणि वापरावा असं प्रत्येकाला वाटत असत. आयफोन बनवणारी अॅपल ही कंपनी तंत्रज्ञानावर आधारित खूप मोठी आणि सुप्रसिद्ध कंपनी आहे. आयफोन आणि मॅकबुक बनवणारी दिग्गज अमेरिकन टेक कंपनीचे पहिले रिटेल स्टोअर आपल्या मुंबईत सुरू करण्यात आले आहेत.पण हे स्टोअर भारतात का लाँच झालं आणि कसं झालं? या मागची नेमकी कहाणी काय? यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 02, 2023 9:03 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
शेतकर्यांसाठी मोठी बातमी! जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठा बदल
त्यांना काय हवंय ते अद्याप... छगन भुजबळ यांचं विलिनीकरणावर मोठं विधान
गावठी पद्धतीची झणझणीत शेवगा मटण करी, भात आणि चपातीसोबत लागेल अप्रतिम
पर्यटकाने टूर गाईडला समुद्रात ढकलले अन्...; Video Viral
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..