इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा रचला अन्…त्या अटकेचा थरार पहाच!

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा रचला अन्…त्या अटकेचा थरार पहाच!

| Updated on: May 07, 2026 | 6:07 PM

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोळ्याच्या भव्यतेच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली. मात्र यावेळी एक मोठी घटना घडली.

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या दिमाखदार विवाह सोळ्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली. मात्र यावेळी एक मोठी घटना घडली.

या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण, गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. चोरांनी अनेकांचे दागिने चोरले. पोलिसांनी या चोरांविरोधात आता मोठी कारवाई केली आहे.

या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. चोरांनी अनेकांचे दागिने चोरले. पोलिसांनी या चोरांविरोधात आता मोठी कारवाई केली आहे.

Published on: May 07, 2026 6:07 PM
Follow Us