Marathi News Videos Jagbudi river in Ratnagiri district has crossed the danger level, watch the video

रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ
कोकणामध्ये सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Kokan Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीला पूर.शुक्रवारपासून होत असलेल्या पावसामुळे नदीने ओलांडली धोक्याची पातळी. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आहे. कोकणातील अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
Published on: Jun 22, 2024 10:40 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
294 शब्दांच्या या सुपरहिट गाण्यात ‘धक-धक’ शब्द किती वेळा? ऐकून..
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
‘नई नवेली’च्या सेटवर यामी-आदिनाथचं असं होतं बाँडिंग
Video : शाहरुख खानच्या 'मन्नत'पुढे अभिजीत दीपीकेची हवा
इस्रायल खूप पुढचा विचार करतो, हायजॅकचा मेसेज येताच त्यांनी लगेच..
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन